Note

फॉर्म भरण्यापूर्वी हे एकदा पूर्ण वाचा..

आपले युजरनेम शक्यतो पूर्ण नाव ठेवा. उदा. "विनय सामंत" किंवा "नमिता गवाणकर". मराठी/इंग्रजी कसेही चालते. नावात स्पेस चालते. इंग्रजी द्याल तर तुमच्या प्रोफाइलची लिंक चांगली बनते उदा. kdagb.in/vinaysamant
सहज लक्षात राहील असा पासवर्ड द्या. उदा. नावाची आद्याक्षरे आणि मोबाइल नंबर : vs9820262692. पासवर्ड इंग्रजीच लागतो. पासवर्ड पुन्हा टाइप करून कन्फर्म करा. आणि लक्षात ठेवा. आपला वापरात असलेला इमेल ऍड्रेस द्या. भविष्यात पासवर्ड मिळवायला व सूचना मिळवायला हा उपयोगी पडेल. नसेल तर तिकडे आपला kdagb.in नावे इमेल द्या. उदा. "vinaysamant@kdagb.in". हा देखील इंग्रजीच लागतो. आणि फोटो/मोबाइल द्या. आपल्या परवानगी शिवाय मोबाइल कुणाबरोबरही शेअर केला जाणार नाही. रजिस्टर व्हा!

रजिस्ट्रेशन होताच आपले ऑटोमॅटीक लॉगीन झालेले असेल व आपल्याला डॅशबोर्डवर पुढील सूचना मिळतील..

फेसबूक/गुगल लॉगीन करणे सर्वात सोपे आहे. फॉर्म भरावा लागत नाही की पासवर्ड लक्षात ठेवायला नको.
काही अडचण आल्यास 9820262692 किंवा 9325262692 नंबरवर व्हॉट्सऍप करा.

A valid email address. All emails from the system will be sent to this address. The email address is not made public and will only be used if you wish to receive a new password or wish to receive certain news or notifications by email.
Several special characters are allowed, including space, period (.), hyphen (-), apostrophe ('), underscore (_), and the @ sign.
Provide a password for the new account in both fields.
तुमचे गाव/शहर किंवा तालूका/जिल्हा निवडा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालूके मराठीत देखील आहेत. महाराष्ट्राबाहेरील सर्व राज्ये, त्यातील प्रमुख शहरे व काही परदेश लिस्टमधे आहेत. ते इंग्रजीत आहेत. क्लिक करून टाइप करायला सुरूवात करा, आपल्या गाव/शहराचे नाव येते का पहा. आपल्या गावात कुडाळदेशकरांचा मोठा ग्रुप असल्यास मला कळवा, मी नाव मुद्दाम ऍड करेन.. Select your nearest town taluka, district or state. This is very important information in grouping.
हे बेसीक डिरेक्टरीमधे वापरायचे साधे फिल्ड आहे. आपला प्रत्यक्ष व्यवसाय वेगळा रजिस्टर करू शकता.
Your virtual face or picture.
One file only.
2 MB limit.
Allowed types: png gif jpg jpeg.
Preferably provide whatsapp number. This information is not publicly available.